आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री तथा भारतीय जनता पार्टी चे नेते विकासपुरुष मा.मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी आपल्या जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी व वाहतुकीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विविध विषयांवर चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधून नेहमीप्रमाणे सकारात्मक ऊर्जा मिळाली.