उदगीर शिवसेना उ ब ठा पक्षाच्या वतीने, तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या मार्गदर्शनात शाळांच्या मनमानी कारभारा विरोधात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
उदगीर दि 18 :उदगीर शहर व तालुक्यातील शाळा शासन नियमाचे पालन करून सकाळी ९ च्या ननंतर …