डॉ. अंकुश मैंदाड, लहान मुलांचे मेंदू विकार तज्ञ (Pediatric Neurologist) आता आपल्या 👉 लातूर 👈 शहरामध्ये पूर्ण वेळ उपलब्ध आहेत.
- फिट्स, आकडी किंवा झटका येणे (Seizure & Epilepsy)
- सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy)
- स्वमग्नता (Autism), अतीचंचलता (ADHD)
- Developmental Delay (मेंदूची वाढ न होणे, मुलं चालत नाही किंवा बोलत नाही)
- Speech Problems
(मुलं अडखळतं किंवा बोबडे बोलते)
- Learning Disabilities (मुलांना वाचन, लेखन, बोलणे, ऐकणे, आणि सामान्य आकलनात अडचणी असणे)
- Stroke (स्ट्रोक), Paralysis (लकवा, हात पाय लुळे)
- आनुवंशिक आजार व समुपदेशन
- आणि इतर मेंदूचे आजार
उपलब्ध सुविधा
- फिजिओथेरपी
- स्पिच थेरपी
- EEG ईईजी
पत्ता :
*न्यूरॉन हॉस्पिटल*
जॉकी स्टोअर्सच्या खाली, आर.जे कॉम्प्लेक्सच्या समोर, पाटील प्लाझा जवळ, औसा रोड, लातूर.
☎️ _Contact_ :
9730036376 / 8010824285
1. उदगीर - शिव पार्वती हॉस्पिटल
( महिन्याचा दुसरा रविवार)
2. अंबाजोगाई - दहिफळे न्युरो व मेटर्निटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (महिन्याचा पहिला व तिसरा रविवार)
3. धाराशिव - प्राणदा क्लिनीक (महिन्याचा पहिला व तिसरा गुरुवार