राजर्षी शाहू महाराज सामाजिक दायित्व मंच, माटेफळ तर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी तिन रजिस्टर चे केले वाटप.
byThe Maharashtra News-
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मौजे माटेफळ, लातूर येथे आज राजर्षी शाहू महाराज सामाजिक दायित्व मंच, माटेफळ तर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी तिन रजिस्टर चे वाटप करण्यात आले..
याप्रसंगी मुरुड पोलीस स्टेशन चे आदरणीय हाडबे सर, खोपे सर, शिक्षक वर्ग,गावातील मान्यवर नागरिक,पाल्य आणि पालक तसेंच जेष्ठ नागरिक, महिला ईत्यादी उपस्थित होते.