माजी लातूर जिल्हाअधिकारी जी श्रीकांत.
हे प्रमुख पाहुणे म्हणुन लातूर येथील महात्मा बसवेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी बार्शी रोड येथील कार्यक्रमास उपस्थित होते,
या वेळी मा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत फार्मसिस्ट डे साजरा करण्यात आला, व या निमित्त त्यांनी विद्यार्थ्यांना मा्गदर्शन केले आणि सर्व विध्यार्थी, सर्व प्राध्यापक व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या .
Tags
The महाराष्ट्र News