• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

भारतीय जनता पार्टी च्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी लातूर जिल्हा रुग्णालया च्या जागेच्या हस्तांतरणासाठी लागणाऱ्या निधी बाबत केली थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा.

दि 6/01/2024 मुंबई येथे आमचे मार्गदर्शक तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची अर्चना पाटील चाकूरकर यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन लातूरकरांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या मान्यताप्राप्त असलेल्या जागेच्या हस्तांतरण साठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व लातूरकरांसाठी जिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून लातूरच्या जनतेचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी विनंती मुख्यमंत्री मोहोदयांना  केली. यावर मुख्यमंत्री मोहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यासंबंधी लक्ष देऊन जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्याबाबत आश्वस्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने