• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

नेताजी जाधव सरांना The महाराष्ट्र News कडून वाढदिवसांच्या आणि भविष्यातील दिशा दर्शक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छां...

नेताजी जाधव सर हे नाव सर्व विध्यार्थी वर्गात, सर्पमित्रात, तसेंच पत्रकारिता विश्वात सुप्रसिद्ध आहे त्यांना तायक्वांदो मार्शल आर्ट ची आवड आहे, त्यांनी काही वर्षा पासून सुरु केलेल्या सुकन्या सक्षम योजने मधून लहान विद्यार्थ्यांना ते संरक्षणाचे धड्डे ही देतात आणि लातूर नेता या डिजिटल मीडिया  ते मुख्य संपादक ही आहेत आणि त्या माध्यमातून लातूर च्या जनतेच्या अडी अडचणीच्या प्रश्नांना निर्भीड पणे वाचा फोडणारे नेताजी जाधव सर यांचा आज वाढदिवस आहे, त्यांनी आजवर एक पत्रकार, एक तायक्वांदो मार्शल आर्ट कोचं, एक सर्पमित्र आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या अश्या बहू अयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या नेताजी जाधव सरांना The महाराष्ट्र News कडून वाढदिवसांच्या आणि भविष्यातील दिशा दर्शक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छां...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने