जाहिर सुचना
सर्व गाळेधारकांना सुचित करण्यात येते की, लातुर शहर महानगरपालिका यांच्याकडे त्यांच्या मालमत्तेचा साल सन 2024-2025 या वर्षाचा रक्कम रु.23628128/- इतका अकृषी कर
थकबाकी आहे. सदरच्या कराबाबत भरणा करणेसाठी आयुक्त, लातुर शहर महानगरपालिका यांना दि. 15/01/2025 रोजी प्रथम नोटीस व दुसरी नोटीस 25/02/2025 दिलेलीआहे व सील करण्याबाबत दि. 22/03/2025 रोजी सर्व
गाळेधारकांना समज दिलेली आहे. सदर कराचा भरणा नकेल्यामुळे महानगरपालिकेची मालमत्ता महाराष्ट्र जमीन महसूलअधिनियम 1966 चे कलम 180 अन्वये सील करण्यात आलेली
आहे.
लातूर तहसीलदार यांच्या आदेशानुसार.
Tags
The महाराष्ट्र News