दि. ०९-०३-२०२५ रोजी लातूर येथील साळे गल्ली भागात अनाधिकृतपणे गोवंशाची तस्करी करून गोवंशाची कत्तल होत असताना लातूर येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल (देवगिरी प्रांत) यांचे कार्यकर्ता बंधूनी अनाधिकृत होत असलेल्या गोवंशाची वाहतूक व कत्तलीसाठी जात असलेले जनावर लातूर येथील पोलीस यंत्रणेला कल्पना देऊन त्यांचा मदतीने थांबवण्याच्या प्रयत करीत असताना अंदाजे ४०० ते ५०० जिहादी मानसिकतेचे मुस्लीम व्यक्तींनी पोलीस कर्मचारी व गोरक्षकावर भ्याड हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे. ह्या भ्याड हल्ल्यात जिहादी मानसिकतेचे मुसलमानांनी घातक शस्त्राचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा निषेद विश्व हिंदू परिषद, बजरंग दल लातूर जिल्हा करीत आहे. भारतात, महाराष्ट्रात कायद्याचं पालन करूनच राहता येईल. बेकायदेशीर, गुन्हेगारी वर्तन,
देश विरोधी कार्यवाही प्रशासन आणि हिंदू समाज आता सहन करणार नाही, गोवंशाचे हिंदू समाजात पूजन होते आणि मुस्लिम समाज गोवंशाचे भक्षण करण्यासाठी कत्तल करतो यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावतात. जाणीवपूर्वक धर्माध जिहादी मानसिकता असणारे मुस्लिम भारतीय संस्काराच्या विरुद्ध वागत आहेत जर त्यांनी त्यांचे जिहादी वागणे बंद केले नाही तर जागृत हिंदू समाज जन आंदोलन करेल व गोराक्षा करण्याच्या कार्यत स्वतः पुढाकार घेईल.
लातूर मध्ये पोलिसावर झालेला हल्ला तसेच महाराष्ट्रात ठीक ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व हिंदू कार्यकर्त्याला सातत्याने होणारी मारहाण, काही ठिकाणी गोरक्षा करताना विश्व हिंदू परिषदेच्या, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला आलेले वीर मरण, व प्रदेशमरात गोरक्षकांना येणाऱ्या जीवघेण्या धमक्या ह्या सर्व बाबी समजासमोर आहेत, गोरक्षक हा त्रास दशकापासून सहन करून प्रसंगी स्वतःचा जीव देऊन गोरक्षा करतोय पण आता सहन करण्या पलीकडे झाले आहे-
लातूर जिल्हात ज्या ज्या ठिकाणी कत्तली होतात त्या ठिकाणची यादी पोलिसाना तसेच संबंधित प्रशाकीय यंत्रणेला आम् वेळो वेळी दिली त्याची पूर्ण पणे दाखल जर यापूर्वीच घेऊन हे बेकायदेशीर कत्तल खाणे बंद केले असते तर आज पोलिसावर व हिंदू समाजावर हल्ला करण्याची हिम्मत ह्या जिहादी मानसिकता वाल्यांची झाली नसती, आम्ही हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद संघटन पोलीस प्रशासनावर व गोरक्षकावर झालेल्या हल्लाचा कडक निषेध करतो व जे पोलीस व गोरक्षक गंभीर जखमी झालेले आहेत ते आमचेच आहेत त्याविषयी आम्हला सहानुभूती आहे.
पोलिसानी ह्या विषयी कडक कारवाही करावी ज्या जिहाद्यानी ह्या विषयी कट रचला आहे, त्यांच्या विरुद्ध गोवंशाची अवहेलना केल्याप्रकरणी (गोवंश आता राष्ट्रमाता आहे) राष्ट्र द्रोह केल्यामुळे गुन्हा नोंद करावा, त्या शिवाय सरकारी काम अडथळा आणणे, 307,302, दंगल, आर्म अॅक्ट, एका विशिष्ट समजविरोधात कटर इत्यादी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा न करावा. तसेच गोवंश रक्षण कायदा प्रभावी रित्या लागू करावा व त्याची कडक अमलबजावणी करावी जर तसे झाले नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रदेश व्यापी आंदोलन उभारेल.
Tags
The महाराष्ट्र News