• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

माजी मंत्री आमदार अमित देशमूख यांनी काका मा. श्री दिलीपराव देशमूख यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

राजकारणाला समाजकारणाचे साधन समजून प्रत्यक्ष कृती करणारे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, कुशल_संघटक, शिस्तप्रिय_प्रशासक, मांजरा परिवाराचे आधारवड , माजी मंत्री, सहकारमहर्षी आदरणीय काका दिलीपरावजी देशमुख साहेब आज आपला वाढदिवस त्यानिमित्ताने आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले आशीर्वाद, कृपाक्षेत्र, मार्गदर्शन, आम्हाला अखंड मिळत राहोत यासाठी आपणाला उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने