• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

The महाराष्ट्र News च्या वतीने संपादक दत्तात्रय परळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आमचे प्रिय मित्र, संपादक मा. दत्तात्रय परळकर सर
(संस्थापक सचिव, जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ, लातूर)
यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त
The महाराष्ट्र News च्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या पत्रकारितेतील सृजनशील कार्य, समाजाभिमुख दृष्टिकोन आणि निःस्वार्थ सेवाभावास मनःपूर्वक सलाम!
ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशाची उंच शिखरे गाठण्यासाठी संधी देत राहो हीच प्रार्थना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
The महाराष्ट्र News 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने