आज दि.११/५/२५
शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना एकनाथ शिंदे आणि सचिव श्री संजय मोरे
(मा महापौर ठाणे) यांच्या मार्गदर्शनात
शिवसेना उदगीर च्या वतीने शाहिद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी स्मारक उदगीर येथे
भारत मातेच्या रक्षणासाठी"ऑपरेशन सिंदूर"या मोहिमेत पाकिस्तान विरोधात जवानांनी वीरगती प्राप्त झालेल्या शाहिद जवानांना शिवसेने च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि पाकिस्तानला चांगला धडा दिल्या बद्दल भारत सरकारचे अभिनंदन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी पांडुरंग बिरादार ग्राहक संरक्षण कक्ष संपर्कप्रमुख लातूर,ऍड ब्रम्हाजी केंद्रे सहसंपर्कप्रमुख,ऍड गुलाबअण्णा पटवारी जिल्हा समन्वयक,चंद्रकांत टेंगेटोल मा.तालुकाप्रमुख,संतोष भाऊ कुलकर्णी विश्व हिंदू परिषद नैतिक शिक्षा प्रांत प्रमुख,अनिल पंचाक्षरी मा शहरप्रमुख, आरुणाताई लेंडाणे महिला आघाडी नेत्या,युवासेना शहरप्रमुख प्रशांत ममदापुरे, युवासेनेचे जयप्रकाश नंदगावे, ऍड विष्णुभाई चिंतालवार,ऍड रामदास काकडे -ऍड शरद पाटील,शंकर बेंनकुंदे, संगम मेहत्रे,आयुष शिंदे,वैभव गठडे,श्याम चिमणचोडे,गुणवंत वाडकर,अजय बिरादार,संगम पाटील,अनिकेत पाटील,प्रदीप बिरादार,तुलसीदास बिरादार, सागर काणमंदे,ज्ञानेश्वर हातांगळे,विशाल भालके, सखाराम गुराळे, आदित्य दळवी,शुभम गंजे,महेश शिवदासे,प्रतिश येडले,प्रणित चव्हाण,गौतम गठडे,कृष्णा कंचे,मनोज निवडगे,राहुल कुडलवार,विशाल गोटमुकले, भानुदास राठोड, नामदेव राठोड,अमोल केदासे, महिलाआघाडी सरोजा बिरादार,सुरेखा सूर्यवंशी,अनिता गायकवाड,सत्येशीला कांबळे,कल्पना जाधव,ताराबाई कांबळे, वत्सल उईके,गिन्यांनबाई चिमूले, नंदा पांढरे,अनिता जलसे, सखुबाई भाले,चंद्रभागा जाधव, ज्योती गायकवाड,लक्ष्मी मुरलीधर,त्रिवेणी गायकवाड, शिवकन्या बिरादार,स्नेहल बिरादार,शोभा भाले,लक्ष्मी सावळे,हर्ष उईके, अनुराग जाधव,ताराबाई कांबळे शिवसेना,युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags
The महाराष्ट्र News