सर्व लातूरकरांना व विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व ग्राहकांना विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा :- शुभेच्छुक विलास को-ऑपरेटिव्ह बँक लि लातूर.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लातूरत होणार राहुल देशपांडे यांचा दिवाळी संध्या लाईव्ह कॉन्सर्ट.
विलास को-ऑपरेटिव्ह बँक लातूर आयोजित दिवाळी संध्या 22 ऑक्टोबर 2025 राहुल देशपांडे लाईव्ह कॉनसर्ट.
स्थळ डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क.
वेळ 6:30.
Tags
The महाराष्ट्र News