• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील वक्तव्याचा लातूर काँग्रेस नी केला तीव्र निषेध.

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधामध्ये आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी चौक लातूर येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने