भारताचे पहिले राष्ट्रपती, भारत रत्न डॉ राजेंद्र प्रसाद यांना विनम्र अभिवादन :- आमदार अमित देशमूख
byThe Maharashtra News-
0
भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न राजेंद्र प्रसाद जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन,करत स्वातंत्र्य लढ्यातील आणि नंतर स्वतंत्र भारताच्या प्रगतीमधील त्यांचे योगदान कायम स्मरणीय आणि प्रेरणादायी आहे, माजी मंत्री आमदार अमित देशमूख.