भाजपा सदस्यता अभियान 2024, सदस्य होण्यासाठी 8800002024 वर मिस्ड कॉल द्या
byThe Maharashtra News-
0
भारतीय जनता पार्टी च्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकरांचे लातूर जिल्ह्यातील जनतेला
“भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियान-२०२४”
पक्षाच्या विचारधारेशी लोकांना जोडून राष्ट्रनिर्माणाच्या उद्दिष्टाला गती देण्याकरिता खालील नंबर वर मिस्ड-कॉल देऊन भारतीय जनता पक्षाचे सदस्य व्हा असे विनम्र अवहान, …!