• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

मुख्याध्यापकांचे ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन लातूर येथे होत आहे, आमदार अमित देशमूख यांना निमंत्रण देण्यासाठी आलेल्या संयोजन समिती सदस्यांसोबत विस्तृत चर्चा केली,

मुख्याध्यापकांचे ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन लातूर येथे होत आहे,आमदार अमित देशमुख यांना निमंत्रण देण्यासाठी आलेल्या संयोजन समिती सदस्यांसोबत आमदार अमित देशमूख यांनी विस्तृत चर्चा केली, 

मसाजोग येथील खून झालेले सरपंच स्व. संतोष देशमुख यांची मुले शिक्षणासाठी लातूर येथे आहेत, परिमल शिक्षण संस्थेचे प्रमुख  बाबुराव जाधव व सर्वांनी मिळून त्यांची काळजी घेण्यासंदर्भात तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फीस न घेण्याबाबत यावेळी सूचना केल्या आहेत, यात काही अडचण आल्यास त्वरित माझ्याशी संपर्क साधावा माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी दिली.
याप्रसंगी प्रकाश देशमूख, चोले सर आणि शिवराज म्हेत्रे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने