अर्थकारणातला सिंह हरवला
सामान्यातील सामान्य माणसाचा विचार करुन त्याच्यापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. आपल्या अर्थमंत्री व पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी हा विचार तंतोतंत पाळला. भारताचे पंतप्रधान, अर्थमंत्री असताना अतिशय प्रामाणिक कर्तव्य बजावत देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय ग्रामीणआरोग्य योजना,अन्न सुरक्षा पायाभरणी, माहितीचा अधिकार हे निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाले माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाने आज देशाचा चांगला अर्थकारणातला सिंह हरवला आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना..
दिलीपराव देशमुख
माजी मंत्री महाराष्ट्र राज्य.
Tags
The महाराष्ट्र News