• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

खासदार .डॉ.शिवाजी काळगे यांनी मा. गिरिराज सिंहजी वस्त्रोद्योग मंत्री भारत सरकार यांची भेट घेऊन पानगाव येथील कापूस खरेदी केंद्र लवकर सुरु करावे अशी विनंती केली.

दि 20/12/24
दिल्ली येथे खासदार .डॉ.शिवाजी काळगे यांनी मा. गिरिराज सिंहजी वस्त्रोद्योग मंत्री भारत सरकार यांची भेट घेऊन पानगाव येथील कापूस खरेदी केंद्र लवकर सुरु करावे अशी विनंती केली. 
यावेळी त्यांच्या सोबत  नांदेड चे खासदार रविंद्र चव्हाण, जालन्याचे खासदार डॅा. कल्याण काळे , अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे हेही उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने