गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शेतकरी शेतमजूर दिन दलिताच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे केंद्रीय ग्रामविकास माजीमंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते आणि तत्कालीन रेणापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रम लातूर येथील आ. कराड यांच्या संवाद कार्यालयात संपन्न झाला. यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार मा. रमेशआप्पा कराड यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्वर्गीय मुंडे साहेबावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, रेणापूर तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, संगायो समितीचे वसंत करमुडे, वैभव सापसोड, शिवसिंह सिसोदिया यांच्यासह पद्माकर चिंचोलकर, सुनील होनराव, हनुमंतबापू नागटिळक, सतीश आंबेकर, ज्ञानोबा भिसे, सुकेश भंडारे, डॉ बाबासाहेब घुले, सुरज शिंदे, विष्णुदास शिंदे, प्रताप पाटील, भैरवनाथ पिसाळ, आदिनाथ मुळे, विजय मलवाडे, अशोक सावंत, मनोज कराड, पुंडलिक बेंबडे, चंद्रकांत वांगस्कर, विजय गंभीरे, अमर चव्हाण, लक्ष्मण यादव, विनायक मगर, फुलचंद अंधारे, श्रीकृष्ण जाधव, राजकिरण साठे, व्यंकटराव जटाळ, सुनील चेवले, गोपाळ पवार, रुपेश काळे, नामदेव बेंबडे, चंद्रकांत कातळे, धनराज शिंदे, ललिता कांबळे,सुरेखा पुरी, अनुसया फड, जनाबाई साखरे, शीला आचार्य, सुनीता माडजे, उत्तम चव्हाण, उज्वल कांबळे, धनंजय जाधव, राज गाडे, वाजिद सय्यद, नाथराव गीते, शाम भोळे, दिवाकर कुलकर्णी, किरण मुंडे, प्रभाकर माळी, संजय डोंगरे, नानासाहेब कसपटे, वैजनाथ हराळे, दत्ता सरवदे, नरसिंग येलगटे, गुणवंत करंडे, जयप्रकाश जटाळ, भागवत गीते, देवराव मोहिते, बालाजी केंद्रे, लिंबराज बोंळगे, सुधाकर शिंदे, गोपाळ शेंडगे, शंकर चव्हाण, सचिन सवई, मारुती शिंदे, संजय सूर्यवंशी, गोविंद मुंडे, विनोद कदम, विकास लोंढे, नरसिंग चपटे, संतोष राठोड, नारायण राठोड, राज जाधव, शुभम खोसे, सचिन साबदे, संजय विरुळे, बाबुराव कस्तुरे, ओम चव्हाण, भीमराव मुंडे, लक्ष्मण खलंगरे, वैजनाथ लवटे,दत्तगिरी पवार, महादेव आळणे, भीमाशंकर स्वामी, प्रशांत साखरे, गणेश दुभते, शंकर महाराज, गोविंद राठोड, विष्णू पाटील, अंतराम चव्हाण, काकासाहेब साखरे, नितीन लोंढे, रमेश लहाडे, भीमराज सोमवंशी, वैजनाथ लवटे यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.