
चलो बसवकल्याण.... चलो बसव कल्याण.....28 जानेवारी 2025,,वार गुरुवार..ठीक 12.30 वाजता,,, बाराव्या शतकातील राजधानी, लिंगायताची कर्मभूमीत वीरशैव लिंगायत एकीकरणासाठी शिवा संघटनेची राष्ट्रीय पातळीवर समन्वयकाची भूमिका विरक्त मठाधीश व शिवाचार्य मठादीश एकाच विचारपीठावरून समाजाला एक तेचा नारा देणारमी येणार तुम्ही पण या,,, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.. गट तट सोडा लिंगायत जोडा 🏃🏃🏃 फक्त एक दिवस आपल्या भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी सुट्टी घेऊन येणार.