लातूर पोलीस मॅरेथॉन 2.0
”एक धाव सायबर सुरक्षेसाठी”
*नमस्कार….!!!*
लातूर जिल्हा पोलीस आपल्यासाठी घेऊन आले आहे. *लातूर पोलीस मॅरेथॉन 2.0* आणि या मॅरेथॉन साठी शीर्षक आहे *"एक धाव सायबर सुरक्षेसाठी"* होय.....! "एक धाव सायबर सुरक्षेसाठी" पूर्वी मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी अत्यावश्यक होत्या, परंतु काळाच्या ओघात झालेल्या बदलांमुळे आणि प्रगतीमुळे आता त्यात भर पडली आहे ती सायबर सुरक्षेची. त्यामुळेच मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा व सोबत सायबर सुरक्षाही अत्यावश्यक बनली आहे. हे ऐकून आपण म्हणाल सायबर सुरक्षा एवढी महत्त्वाचे आहे काय ? तर त्याची उत्तर आहे…..होय….!!!! सायबर सुरक्षा खूप अत्यावश्यक बनली आहे.
*सायबर हेल्पलाईन - १९३०*
*wwww.cybercrime.gov.in*
Tags
The महाराष्ट्र News