लातूर
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. *लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार* पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी हजरत सुरत शाहवली दर्गा, लातूर येथे आज *इफ्तार पार्टीचे* आयोजन केले होते.
याप्रसंगा हजरत सुरत शाहवली दर्ग्यावर चादर चढवून आशिर्वाद ही घेतले.
या इफ्तार पार्टीस माझ्यासह कॉंग्रेस चे प्रदेश सरचिटणीस मोईज भाई शेख, मुर्तूजा खान, ॲड. लाला साहब शेख, गौस भाई (याराना), उमर दरास खान, शेरखाने सर, ॲड मल्लिकार्जुन करडखेलकर, बख्तावर बागवान, प्रा. प्रशांत घार, अलीम काझी, जफर खान, करीम लाला, पुरषोत्तम पाटील, डी उमाकांत, दिपक गवळी, अब्दुल भाई, शकील भाई, मतीन भाई, इब्राहिम भाई, बरकत भाई, एजाज तांबोली, सत्तार भाई, जावेद भाई, मिनहाज शेख, खाजा शेख, मोईन शेख, उस्मान शेख, दस्तगीर शेख, नय्युम शेख, प्राज्वल मस्के इ. मान्यवर उपस्थित होते.
या इफ्तार पार्टी चे संयोजन ॲड. आर झेड हाश्मी, फारूक तांबोली, सय्यद जाकीर, इरफान भाई शेख यांनी केले.
संजय शेटे
जिल्हाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, लातूर
Tags
The महाराष्ट्र News