सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.
लातूर
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी हजरत सुरत शाहवली दर्गा, लातूर येथे आज सायं 6 वा. इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.*
तरी मुस्लिम बांधव व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सायं 5.30 वा. उपस्थित राहावे ही विनंती.
संयोजक :- जिल्हा अध्यक्ष संजय शेटे
:-शहर जिल्हा अध्यक्ष राजा मणियार
Tags
The महाराष्ट्र News