लातूर : वंदनिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना सचीव श्री.संजयजी मोरे साहेब यांच्या हस्ते ब्रम्हाजी केंद्रे मा सभापती तथा सरपंच नावंदी यांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी (उदगीर व अहमदपूर विधानसभा कार्यक्षेत्र) नियुक्ती करण्यात आली.यावेळी चंद्रकांत टेंगेटोल, मुक्तेश्वर पाटील,अनिल पंचाक्षरी,संजय देशमुख नगरसेवक जळकोट हे उपस्थित होते.
- उदगीर तालुक्याला आतापर्यंत च्या शिवसेनेच्या इतिहासा मध्ये ''जिल्हाप्रमुख'' पदाचा बहुमान पहिल्यांदाच मिळल्यामुळे कार्यक्षेत्रात सर्वत्र उत्साहचे व आनंदच वातावरण निर्माण झाले आहे*.
- जिल्हाप्रमुख पदी निवड केल्याबद्दल मा.ना.श्री एकनाथभाई शिंदे साहेब,खा.डॉ.श्री श्रीकांत जी शिंदे साहेब,शिवसेना मुख्य सचिव श्री संजय मोरे साहेब,संपर्कप्रमुख ऍड श्रीनिवास क्षीरसागर साहेब आणि लातूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांचे जाहीर आभार शिवसेना संघटन मजबूत करून एकनाथभाई शिंदे साहेबांचा विश्वास सार्थ ठरविणार- • *ऍड ब्रम्हाजी केंद्रे (जिल्हाप्रमुख,लातूर ग्रामीण)*
Tags
The महाराष्ट्र News