राजमाता जिजामाता महाविद्यालयाचा ९७ टक्के निकाल
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७ टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेतून निशा शिवाजी मोरे ही ७६ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम, सायली शैलेश अष्टेकर ही ७२ टक्के गुण मिळवत द्वितीय तर रुद्राक्ष तुळशीदास बंडगर हा ७१ टक्के गुण मिळवत तृतीय आला आहे. कला शाखेत ६२ टक्के गुण मिळवत आरती लक्ष्मण भंडारवाड महाविद्यालयात प्रथम, ६० टक्के गुण मिळवत वैशाली राम भंडारवाड द्वितीय तर संतोष प्रकाश चव्हाण हा ५९ टक्के गुण मिळवत तृतीय आला आहे.
वाणिज्य शाखेत श्रीनिवास गुरुदत्त कदम हा ८६ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम, विश्वजीत रामेश्वर जाधव हा ८३ टक्के गुण मिळवत द्वितीय तर गजानन सुधीर बागल हा ७२ टक्के गुण मिळवत तृतीय आला आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमात तेजस बालाजी उगीले हा ६८ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम, प्रिती विजयकुमार सूर्यवंशी ही ६६ टक्के गुण मिळवत द्वितीय तर सुमियाबी शकील सय्यद ही ६५ टक्के गुण मिळवत तृतीय आली आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, समन्वयक अश्विनी केंद्रे, उपप्राचार्य कविता केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, वैशाली केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजेंद्र जायेभाये, समन्वयक राजीव मुंढे, राणी केंद्रे, प्रा. आर. ए. बदने, प्रा. सी. पी. गोस्वामी, प्रा. आर. एम. पटणे, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते, विष्णू कराड आदींनी कौतुक केले.

Tags
The महाराष्ट्र News