बेलकुंड विद्युत उपकेंद्र क्षमता वाढीच्या कामाला सुरुवात.
बेलकुंड उपकेंद्र येथे सध्या 5 MVA चे दोन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित आहेत. उपकेंद्रावरील ओव्हरलोडमुळे उपकेंद्रातून जाणाऱ्या सर्व फीटरला दिवसा 8 तास विद्युत पुरवठा करण्याच्या अनुषंगाने पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढ करणे गरजेचे होते, त्यामुळे MSKVY 2.0 योजनेअंतर्गत 10 MVA क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर करून आणला होता. बेलकुंड विद्युत उपकेंद्राची क्षमता 10 MVA ने वाढविण्याच्या कामाला कालपासून सुरुवात झाली आहे.
Tags
The महाराष्ट्र News