• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्गावर तुझा अपघात

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात मोटर सायकल बॅरिकेटला धडकून तरुण झाला जखमी 
 लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिवसभर व रात्रीही मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते 
अशाच प्रकारे काल 
दिनांक 15 जून रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान बस स्थानकाकडून दयानंद कॉलेज गेट बार्शी रोड कडे जाणारी मोटर सायकल छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्गात असलेल्या बॅरिकेटला जोरदारपणे धडकल्याने यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून नागरिकांनी त्याला विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे शिवाजीनगर पोलिस आणि आज दिनांक 16 जून रोजी रात्री सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने