• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

राष्ट्रवादी भवन, लातूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न.

18 जून 2025 राष्ट्रवादी भवन, लातूर 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आज जिल्ह्यातील विधान सभा मतदार संघाच्या "पक्ष निरीक्षकांची" महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली...
या बैठकीस औसा चे निरीक्षक व पक्षाचे प्रदेश सचिव मा.मदन काळे, उदगीर-जळकोट चे निरीक्षक व पक्षाचे प्रदेश संघटक सचिव मा.निळकंठ मिरकले, निलंगा (निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ) चे निरीक्षक व पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.रशीद शेख व अहमदपूर-चाकूर चे निरीक्षक व रायुकॉंशप चे प्रदेश सरचिटणीस प्राचार्य प्रशांत घार उपस्थित होते. 
असे पत्रकारांशी बोलताना  संजय शेटे 
जिल्हाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने