बसवराज गंगाधर बनसोडे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील रहिवासी
कै विधीज्ञ गंगाधरराव बनसोडे यांच्या
सर्वसाधारण परिवारात त्यांचा जन्म झाला. डिग्रीपर्यंत शिक्षण त्यांनी कंधार येथे पूर्ण केलं, त्यानंतर ते पुण्या सारख्या मोठ्या शहरात जाऊन त्यांना रुची असलेला विषय चित्रपट,नाटक, यात छोट्या-मोठ्या भूमिकां सकारत सुरुवात केली त्यांना हळूहळू यश मिळायला सुरुवात झाली,
त्यांचा पहिला चित्रपट पावनखिंड, दुसरा चित्रपट सुभेदार, तिसरा चित्रपट एन एच झिरो फोर, आणि चौथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन.
आगामी चित्रपट द महाराष्ट्र न्यूज च्या माध्यमातून आपल्याला नक्कीच माहिती होतील.
या सर्व चित्रपटातून सर्वोत्कृष्ट अभिनय जनतेसमोर आणण्याचा सदैव प्रयत्न बसवराज यांनी केलेला आहे, त्यांना जनतेतून खूप प्रेम आणि प्रसिद्धी मिळत आहे.
अशा उत्कृष्ट अभिनय साकारणाऱ्या मराठवाड्यातील कंधार या गावातील उदयास आलेल्या कलाकाराला द महाराष्ट्र न्यूज च्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा