• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

लातूर शहर जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या अध्यक्षपदासाठीची नावे निश्चित करण्या साठी ची बैठक संपन्न.

मुंबई प्रतिनिधी 
लातूर शहर जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या अध्यक्षपदासाठीची नावे निश्चित करण्या साठी ची बैठक संपन्न.
मा.प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण , सरचिटणीस मा. विक्रम जी पाटील, मा.सरचिटणीस माधवीताई नाईक , सरचिटणीस मा. राजेश जी पांडे , मा. रविंद्रजी अनासपुरे यांच्यासह लातूर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली..
त्यामध्ये लातूर शहर जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या अध्यक्षपदासाठीची नावे निश्चित करण्यात आली....
त्या सर्वांचे अभिनंदन आणि दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने