• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते निलंगा शहरातील तुकाराम पेटकर यांना शहर संघटक पदाच्या नियुक्तीचे नियुक्तीपत्र देण्यात आले,

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते निलंगा शहरातील तुकाराम पेटकर यांना शहर संघटक पदाच्या नियुक्तीचे नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव तालुका प्रमुख धनराज बिराजदार शहर प्रमुख मुस्तफा शेख महिला आघाडीच्या पदाधिकारी युवासेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने