• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

लातूर म न पा उपायुक्त पंजाबराव खानसुळे यांना The महाराष्ट्र News च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कर्तव्यनिष्ठेचा दीप, नम्रतेची छाया,
मनमिळावूपणाचा साज, आणि लोकसेवेचा वसा लाभलेले...
लातूर महानगरपालिकेचे कणखर, संवेदनशील आणि सर्वसामान्यांचे हित जपणारे उपायुक्त
मा. पंजाबराव खानसुळे पाटील सर यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कार्यातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकसंपर्कातील मोकळेपणा यामुळे आपण प्रशासनातील एक आदर्श चेहरा ठरलात.
नवीन वर्षात आपले आरोग्य उत्तम राहो, आणि आपली प्रेरणादायी सेवा अशीच समाजहितासाठी सुरू राहो हीच प्रार्थना.

शतायुषी आयुष्य, उत्तुंग यश आणि कुटुंबासमवेत आनंदमय जीवन लाभो
हीच ईश्वरचरणी व आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व सदिच्छा!
Latur @highlight

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने